मतदार नोंदणी उपक्रम

खुशखबर!!   खुशखबर!!

—————————————

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपले मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय सोयगावच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मतदार नोंदणी उपक्रम महाविद्यालयात राबविणार आहे. ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत. देशातील ती प्रत्येक  व्यक्ती आपले नाव मतदार नाव नोंदणीसाठी पात्र आहे. त्यामुळे तुमचे स्वतःचे, तुमचा भाऊ –  बहीण, काका – काकू, मित्र, नातेवाईक, आत्या – मामा, शेजारी ज्यांचे नाव अद्याप मतदार यादीत नाव नोंदविले नाही.त्यांना विनामूल्य आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल.

त्यासाठी सदर गूगल फॉर्म भरून आपले नाव निश्चित करा!!

https://forms.gle/djsPnwtE2KLrQh1n9

—————————————-

टीप : प्रत्यक्ष मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयात यावे लागेल.

—————————————-

दिनांक : ८ ऑगस्ट २०२३

वेळ : सकाळी ८ ते दुपारी २

स्थळ : कला वं वाणिज्य महाविद्यालय सोयगाव

—————————————-

प्रा.डॉ. एच. एम. क्षीरसागर

प्राचार्य

प्रा.पी. डी. गोणारकर

राज्यशास्त्र विभाग प्रमुख